¡Sorpréndeme!

BJP on Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंनाच माफी मागण्याचा सल्ला भाजपनं का दिला? | Politics | Sakal

2022-10-28 119 Dailymotion

महाराष्ट्रातून टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानं राजकारण चांगलंच तापलंय. अशातच आता भाजपानं थेट उद्धव ठाकरेंना धारेवर धरत त्यांनीच महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागण्याचं आवाहन केलंय. यावेळी भाजपा महाराष्ट्र या अधिकृत ट्विटर हँडलवरुन तीन पानी निवेदन जारी करण्यात आलंय. त्यात काय म्हटलंय ते पाहा-